Next
‘आयएमईडी’च्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 02:12 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) ‘केस स्टडी डेव्हलपमेंट अँड रायटिंग’ या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

‘आयएमईडी’च्या पौड रस्त्यावरील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. विषयतज्ज्ञ डॉ. शरद जोशी यांनी या प्रोग्रॅममध्ये मार्गदर्शन केले. या प्रोग्रॅमचे संयोजन डॉ. सचिन आयरेकर, डॉ. प्रमोद पवार, डॉ. सुचेता कांची यांनी केले. यामध्ये २५ जण सहभागी झाले होते. रंजिता दीक्षित यांनी आभार मानले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search