Next
फेशियल + केसांची निगा व आयुर्वेदिक उपचार
BOI
Thursday, July 26 | 10:03 AM
15 0 0
Share this story

आपली त्वचा आणि केस वयाबरोबर आजारी पडतात, असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्वचेच्या किंवा केसांच्या वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. त्वचेला सुरकुत्या पडतात आणि केस पांढरे होतात, गळू लागतात. अलीकडे अशा समस्या तरुण वयातही येताना दिसतात. मनीषा कोंडप यांनी त्यांच्या पुस्तकात केसांची निगा कशी राखावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे.

केसांसाठी तेले, हेअरडाय, मेंदी, शॅम्पू, कंडिशनर, पोषक आहार व योगासने यांची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर केशरचनाही सांगितल्या आहेत. डॉ. छाया कुलकर्णी यांनी फेशियल कसे करावे, त्यासाठी लागणारे साहित्य, लेप व तेले, चेहऱ्याच्या मसाजाची पद्धत, फेशियलचे २० प्रकार दिले आहेत. फेशियलसाठी फळांचा वापर कसा करावा, याची माहितीही दिली आहे.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : १५१
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link