Next
‘टोयोटा किर्लोस्कर’ला एक्सपोर्ट एक्सलन्स पुरस्कार
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 05:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्टसला नुकताच ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन- सदर्न रिजन’तर्फे दिला जाणारा रिजनल एक्सपोर्ट गोल्ड अ‍ॅवॉर्ड (२०१६-१७) देण्यात आला.

हा पुरस्कार दक्षिण भागात टॉप मल्टीप्रॉडक्ट ग्रुप एक्सपोर्टर या गटात भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकेय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. ‘टोयोटा किर्लोस्कर’चे सहव्यवस्थापकीय संचालक के. जी. मोहन कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार सोहळा चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link