Next
‘ईपीएफओ’ची ‘व्ह्यू पासबुक’ सुविधा
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 12:15 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने सर्व निवृत्ती वेतनधारकांसाठी उमंग ॲपच्या माध्यमातून ‘व्ह्यू पासबुक’ ही नवी सुविधा सुरू केली आहे.

या सुविधेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलवरच्या उमंग ॲपवर जाऊन ‘व्ह्यू पासबुक’ किंवा ‘पेन्शन पासबुक बघा’ हा पर्याय निवडता येईल. गरज पडल्यास त्यांना पीपीओ क्रमांक आणि जन्मतारीख विचारली जाईल. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. हा ओटीपी टाकल्यावर ज्येष्ठ नागरिक या ॲपवरच आपले पासबुक बघू शकतील. या सुविधामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरच्या घरी आपली पेन्शन जमा झाली की नाही हे कळू शकेल;. तसेच पासबुक डाऊनलोडही करता येईल. ‘उमंग’ ॲपवर निवृत्तीवेतन धारकांसाठी इतर अनेक सुविधाही उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link