Next
रोहित गुप्ता यांची मीडिया सेंटरला भेट
प्रेस रिलीज
Wednesday, April 17, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this article:



पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रोहितराज गुप्ता यांनी मीडिया सेंटर आणि (मीडिया सर्टिफिकेशन अॅंड मॉनिटरिंग कमिटी- एमसीएमसी) कक्षास भेट देऊन पहाणी केली.

या वेळी ‘एमसीएमसी’च्‍या समन्‍वय अधिकारी नंदिनी आवडे, उप जिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी. पी. शर्मा, एस. बी. निकम, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, शामल दीपक पोवार, पुणे महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, अविनाश लोहर आदी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search