Next
अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
प्रेस रिलीज
Saturday, July 14, 2018 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बाईज हायस्कूलने वन महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या परिसरात झाडे लावण्यात आली.

या वेळी प्राचार्य परवीन झेड. शेख, माध्यमिक, जिल्हा शिक्षण अधिकारी डॉ. गणपत मोरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी हारून अत्तार, उप शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, उप शिक्षण अधिकारी धनंजय भुते, शाळा समिती अध्यक्ष हाजी कादीर कुरेशी, जे. आर. कॉलेजचे अध्यक्ष मजीद उस्मान दाऊद उपस्थित होते.

‘या उपक्रमामध्ये औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाने मिळणाऱ्या फायद्यांबाबत माहिती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते’, अशी माहिती परवीन झेड. शेख प्राचार्य यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search