Next
भाजप कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
प्रेस रिलीज
Thursday, August 16 | 11:22 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात १५ ऑगस्ट २०१८ रोजी  स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. निवृत्त कर्नल मानस कुमार चौधरी यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

या वेळी  प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, आमदार राज पुरोहित, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., कार्यालय सहसचिव शरद चव्हाण, प्रदेश प्रवक्ते व माध्यम विभागप्रमुख केशव उपाध्ये आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव कुलकर्णी उपस्थित होते.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link