Next
भाजपच्या कार्यालयात हाणामारी
महाराष्ट्र टाईम्स
Friday, February 03, 2017 | 04:56 PM
15 0 0
Share this article:ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस नाट्यमय घटनांनी गाजला. अंतर्गत हेव्यादाव्यांतून भाजपच्या कार्यालयातच धक्काबुक्की आणि हाणामारीचे प्रकार घडले असतानाच, तिकीट वाटपावरून भाजप नेत्यांमधली संदोपसुंदीही चव्हाट्यावर आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search