Next
डॉ. सुजय विखे-पाटील यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश
प्रेस रिलीज
Tuesday, March 12, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this story



मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील युवा नेते डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज (१२ मार्च) मुंबईत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राज पुरोहित, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे व राहुल कुल, नगर जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते व नगरचे नेते अभय आगरकर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link