Next
मारुती तुपेंनी घेतली राज्यमंत्री कांबळे यांची भेट
प्रेस रिलीज
Friday, July 28, 2017 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य आणि हडपसरचे नगरसेवक मारुती (आबा) तुपे यांनी २६ जुलै रोजी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेतली व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.   
 
                    
‘संबंधित विभागाकडून आवश्यक ती माहिती मागवून यावर निर्णय होईल व सर्वांना नक्कीच न्याय मिळेल,’ असे आश्वासन दिलीप कांबळे यांनी तुपे व शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाला दिले.या वेळी नगरसेवक सुनील कांबळे, पुणे मनपा शिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोरख तुपे, किरण औताडे, नितीन सस्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Uddhav Panchal About
Very nice
0
0

Select Language
Share Link
 
Search