Next
स्नेहलता दसनूरकर
BOI
Wednesday, March 07 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा लिहिणाऱ्या कथाकार स्नेहलता दसनूरकर यांचा सात मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या 'दिनमणी'मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..............
सात मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. 

अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. त्यांच्या कादंबरीवर आधारित असलेली ‘अवंतिका’ ही टीव्हीवरील मालिका अफाट लोकप्रिय झाली होती.

‘शापित’ या चित्रपटकथेबद्दल त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता. 

तीन जुलै २००३ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kedar Gadgil About 145 Days ago
स्नेहलता दसनुरकर या कराडला रहात असत। पति निधनानंतर त्या सांगली येथे राहण्यास गेल्या।
0
0
Adv Rajendra Bahulekar About 286 Days ago
Best information
0
0

Select Language
Share Link