Next
आनंदवन फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड
अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचा उपक्रम
BOI
Saturday, July 13, 2019 | 12:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने कोंढवा येथील आनंदवन फॉरेस्टमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. ‘वन महोत्सव २०१९’ अंतर्गत या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ही वृक्षलागवड केली. प्राचार्य डॉ. किरण भिसे, विभागीय वन अधिकारी श्रीमती लक्ष्मी, ‘आनंदवन मित्र मंडळ’चे अध्यक्ष आनंद कुमार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलनवाझ पठाण या वेळी उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search