Next
रिक्षा चालकांच्या पत्नींची कर्करोग तपसाणी
आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘झेन’ रुग्णालयाचा पुढाकार
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातर्फे रिक्षा चालकांच्या अर्धांगिनींची गर्भाशय, मुखाचा कर्करोग तपासणीसह, दैनंदिन आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.

या तपासणी शिबिरांतर्गत ३०हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत स्वत:च्या आरोग्याप्रती जागृक असल्याचे दाखवून दिले. या प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ. वीणा औरंगाबादवाला, कर्करोगविशेषज्ञ डॉ. तन्वीर माजीद यांनी स्तनाचा व गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी वेळीच निदान आणि जनजागृतीविषयी माहिती दिली.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search