Next
देखण्या किचनसाठी ‘काफ सिंक्स’चा पर्याय
प्रेस रिलीज
Friday, May 18 | 12:32 PM
15 0 0
Share this storyमुंबई : काफ या प्रीमिअम किचन अप्लायन्सेस ब्रँडने नवी सिंक दाखल केली आहेत. प्रीमिअम दर्जाची ही नवी सिंक आकर्षक, उपयुक्त, टिकाऊ व आरोग्यकारक आहेत आणि आधुनिक किचनची उपयुक्तता व सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे डिझाइन साकारले आहे.  

उत्पादनाचे फिनिशिंग व कार्य यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी कंपनी काफ लिमिटेडतर्फे लाइफटाइम वॉरंटी असलेल्या अत्यंत दर्जेदार साहित्याचा वापर केला जातो. उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनलेल्या सिंकच्या खालच्या बाजूला साउंड डेडनिंग पॅड्स व अँटि-कंडेन्सेशन कोटिंग आहे व त्यामुळे आवाजाची पातळी खालावण्यास व सिंक अधिक टिकाऊ बनण्यास मदत होते.

३०४ ग्रेड स्टेनलेस स्टील, हँडमेड, मायक्रो लिनेन फिनिश व डबल ड्रॉन प्रकारांमध्ये सिंक उपलब्ध आहेत; तसेच मेटॅलिक बेज, व्हाइट व ब्लॅक अशा विविध रंगांमध्ये क्वार्टझाइट असलेली काफ सिंक विविध प्रकारच्या कॉन्फिगरेशनमध्ये व आकारांमध्ये मिळतील. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link