Next
‘पूना आयकेअर’तर्फे १५ जूनला मोफत नेत्रतपासणी
BOI
Thursday, June 13, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पूना आयकेअर हॉस्पिटलतर्फे १५ जून रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितीन कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत अशा ‘ऑक्युलर सरफेस अनलायझर’ मशीनच्या साह्याने रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. 

डोळ्यांचा कोरडेपणा, कम्प्युटर, टीव्ही, मोबाइल यांमुळे डोळ्यांना होणारा त्रास, बदललेल्या जीवनशैलीमुळे होणारे डोळ्यांचे आजार याबाबतही या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.

संपर्क : ७३५०१ ७७७७९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search