Next
डॉ. इनामदार यांना मौलाना आझाद सन्मान प्रदान
प्रेस रिलीज
Thursday, November 15 | 01:30 PM
15 0 0
Share this story



पुणे : शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल, तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे विचार पुढे नेल्याबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, मुस्लीम सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मौलाना आझाद सन्मान प्रदान करण्यात आला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमात मौलाना आझाद जयंतीनिमित्त ‘राष्ट्रवादी’तर्फे हा सन्मान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे व पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link