Next
टिटवाळ्यात पौर्णिमेनिमित्त कविसंमेलन
मिलिंद जाधव
Tuesday, August 28 | 04:29 PM
15 0 0
Share this story

टिटवाळा : पौर्णिमेचे औचित्य साधून कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे साहित्यिक जगदेव भटू यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात कवी नवनाथ रणखांबे, सुभाष राजगुरू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रबोधनात्मक कविता सादर करण्यात आल्या. उपस्थित कवींचा सन्मान करण्यात आला. रामभाऊ शिरसाठ गुरुजी यांनी बौद्ध धर्मातील पौर्णिमेचे महत्त्व सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. रमाबाई महिला मंडळ संयुक्त जयंतीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक अजय नेटावटे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link