Next
‘एमसीई’मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 12:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे आझम कॅंपस येथे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, डॉ. एन. वाय. काझी, सिकंदर पटेल, डॉ. शैला बूटवाला, डॉ. किरण भिसे, डॉ. व्ही. एन. जगताप, अनिता फ्रान्झ, मुमताझ सय्यद, परवीन शेख, आयेशा शेख, रशीद शेख, लीना देबनाथ यांसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link