Next
हेमंत विष्णू इनामदार
BOI
Friday, November 03 | 04:00 AM
15 0 0
Share this story

संतसाहित्याचे अभ्यासक आणि लेखक हेमंत विष्णू इनामदार यांचा तीन नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......

तीन नोव्हेंबर १९२५ रोजी जन्मलेले हेमंत इनामदार हे प्रामुख्याने संतसाहित्याचे अभ्यासक आणि लेखक म्हणून ओळखले जातात. 

ते पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि ते पद सांभाळून त्यांनी आपलं लिखाण केलं. 

एकनाथकालीन मराठी वाङ्‌मय, गंगाधर बाळकृष्ण सरदार : व्यक्ती आणि कार्य, संत नामदेव, भक्तिपंथ नवचिंतन, भाषाविज्ञान, भक्तिगंगेच्या वाटेवर अशी पुस्तकं आणि सोळा संपादित ग्रंथ असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२३ जून २००५ रोजी त्यांचा मृत्यू झाला
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
RAMESH DESHPANDE About 17 Days ago
I was Professor Inamdar's neighbor in Pune (near Nalphata) during 1953 to 1955. If I recall correctly, he was all teaching at SNDT then. Even at that point, he was a keen student of Sant Vangmay, some thing that was not very much appreciated by the people at large that was then keen to see that their kids go for engineering or medicine. In subsequent years, Prof Inamdar made important contributions to Sant Vangmay. I feel sorry that I never met him again after 1955.
0
0

Select Language
Share Link