Next
डॉ. मिलिंद भोईर आणि मित्रमंडळींनी जपली सामाजिक बांधिलकी
मिलिंद जाधव
Friday, August 17, 2018 | 12:46 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
शारदा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. जिल्हा परिषद शाळा कुंभारशिव वारलीपाडा व आनंदनगर, बोरिवली पडघा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

पावसाचे दिवस असल्याने साथीच्या रोगांची लागण होत असल्याने डॉ. मिलिंद भोईर यांनी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. ‘आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. म्हणून पुढे येऊन मदत करणे, ही आपली सामाजिक बांधिलकी आहे,’ असे डॉ. मिलिंद भोईर यांनी सांगितले. या वेळी शारदा विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 251 Days ago
zan Abinandan
0
0

Select Language
Share Link
 
Search