Next
न्यू इंडिया अॅश्युरन्स आयपीओ खरेदीची संधी ३ नोव्हेंबरपर्यंत
प्रेस रिलीज
Wednesday, November 01 | 06:47 PM
15 0 0
Share this story


मुंबई : 'न्यू इंडिया अॅश्युरन्स'चा आयपीओ १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान प्राथमिक बाजारात उपलब्ध होत आहे. ‘ऑफर फॉर सेल’ आणि ‘फ्रेश इश्यून’ पद्धतीने ही विक्री होत असून, किंमतपट्टा ७७० ते ८०० रुपये असा आहे. १३ नोव्हेंबरच्या सुमारास या समभागाची नोंदणी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारावर (बीएसई) होणार आहे. कमीत कमी १८ समभाग व त्या पटीत  जास्तीत जास्त २३४ समभागांसाठी किरकोळ गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचारी यांसाठी ३० रुपये प्रतिसमभाग सवलत देण्यात येणार आहे. या आयपीओद्वारे साधारण नऊ हजार ६०० कोटी रुपये भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link