Next
भारती विद्यापीठ येथे ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this story



पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर’ आणि भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ या कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

भारती विद्यापीठ धनकवडी कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यात १०७ कर्मचारी सहभागी झाले होते. भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संचालक डॉ. अस्मिता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटचे (आयएमईडी) संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. प्रमोद पवार, गौतम सांबरे यांनी मार्गदर्शन केले. अर्चना सावंत यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link