Next
मावळ मतदारसंघासाठी अशोककुमार सिंग निवडणूक निरीक्षक
डॉ. विजयकुमार चड्डा निवडणूक खर्च निरीक्षक
BOI
Tuesday, April 09, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मावळ लोकसभा मतदार संघासाठी अशोककुमार सिंग (भा.प्र.से.) यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून, तर डॉ. विजयकुमार चड्डा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

अशोककुमार सिंग व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-१०४ येथे वास्तव्यास असून, (०२०)-२६३३८०३३/२६११४९४९ आणि मोबाइल क्रमांक ८२७५९६९५०५ यावर तसेच maval33.observer@gmail.com या इमेल आयडीवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. 

डॉ. विजयकुमार चड्डा यांचा मोबाइल क्रमांक ९०१३८५२८११ असा आहे. ते ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search