Next
‘राष्ट्रवादी’च्या २०व्या वर्धापनदिनी ‘जलदिन संकल्प’चे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, June 06, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०१९ रोजी २०व्या वर्षात पदार्पण करत असून, हा स्थापना दिवस राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन ‘जलदिन संकल्प’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

‘राज्यभर पाण्याची उद्भवलेली टंचाई आणि महाराष्ट्रात त्यावर विविध पर्याय काय’ याबाबत ‘राष्ट्रवादी’तर्फे जनजागृती केली जाणार आहे. राज्यभर जिल्हा, तालुका पातळीवरील महापुरुषांच्या पुतळ्यापासून कार्यालयापर्यंत ही ‘जलदिंडी’ काढली जाणार आहे. त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम होईल. या शिवाय ‘पाणी’ या विषयावर काम करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करून त्यांचे ‘पाण्याचे महत्त्व’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search