Next
युवक क्रांती दलाच्या पुणे शहराध्यक्षपदी सचिन पांडुळे
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 12:04 PM
15 0 0
Share this article:

सचिन पांडुळेपुणे : युवक क्रांती दलाच्या पुणे शहराध्यक्षपदी सचिन पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली १३ जुलै २०१९ रोजी गांधी भवन (कोथरूड) येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, रवी लाटे उपस्थित होते.

युवक क्रांती दलाची पुणे शहर नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी : अध्यक्ष सचिन पांडुळे, उपाध्यक्ष प्रसन्न मराठे, उपाध्यक्ष कमलाकर शेटे, सचिव सुदर्शन चखाले, संघटक ऋतुजा पुकाळे, संघटक संगीता माने.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search