Next
अटलबिहारी वाजपेयींना हिमायतनगरमध्ये आदरांजली
BOI
Friday, August 17, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हिमायतनगर शहरात बंद पाळण्यात आला.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष विजय नरवाडे, सुधाकर पाटील, राम सूर्यवंशी, राजेश जाधव, बोडावार काका, विठ्ठल पार्डीकर, आशिष सकवान, बाळू साकरकर, रवी जाधव, गोविंद शिंदे, बबलू काळे, संतोष वानखेडे, दुर्गेश मांडोजवार, नितीन मुधोळकर, कल्याण सिंग ठाकूर, बंडू अनगुलवार, योगेश गुंडेवार, उदय देशपांडे, बालाजी ढोणे, प्रकाश सेवनकर, गजानन हरडपकर, गुरू स्वामी, गन्नी मिर्झा, हिदायत खान, शाम जक्कलवाड, अनिल माने, रामेश्वर हेंद्रे, गजू हरणे, राहुल नरवाडे, विकास नरवाडे, नागेश शिंदे, अजय माने, संतोष सूर्यवंशी, अमोल धुमाळे, दीपक सोनसळे, पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, परमेश्वर शिंदे, सोपान बोंपिलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, अनिल भोरे, मनोज पाटील आदींसह अनेक नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link