Next
‘सजिली’तर्फे ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंगचे प्रशिक्षण
BOI
Tuesday, November 27, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्याच्या उद्देशाने सजिली क्लासेसमार्फत ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंगचे १२५ दिवसांचे (५०० तास) मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील महिला व युवतींना यामध्ये सहभागी होता येणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थीला शासनाच्या व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल; तसेच वैयक्तिक दोन लाख व गट व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत बँकांमार्फत सवलतीच्या व्याजदरात कर्जही उपलब्ध होईल. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रांसह सजिली स्पा अ‍ॅंड ब्युटी केअर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता : सजिली स्पा अँड ब्युटी केअर, जेल रोड, पोलिस परेड ग्राउंडसमोर, रत्नागिरी.
मोबाइल : ८०८७२ २३१३२
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search