Next
‘होंडा ग्राझिया’ने ओलांडला दोन लाखांचा टप्पा
प्रेस रिलीज
Thursday, October 25, 2018 | 03:35 PM
15 0 0
Share this article:

गुरूग्राम : होंडा टू-व्हीलर्स इंडिया कंपनीने ग्राझिया या १२५सीसी या आधुनिक नागरी स्कूटरने नवा मैलाचा टप्पा साध्य केला असल्याचे जाहीर केले आहे. बाजारात दाखल झाल्यापासून ग्राझियाने केवळ ११ महिन्यांमध्ये दोन लाख ट्रेंड-सेटिंग नागरी ग्राहकांना आनंद दिला आहे.  

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘तरुणांना आवडेल असे नाविन्य व आधुनिक वैशिष्ट्ये यांची अचूक सांगड असलेली ग्राझिया आधुनिक स्टाइल व प्रगत वैशिष्ट्ये यांमुळे उत्कृष्ट कामगिरी करणारी स्कूटर आहे. ब्राइट एलईडी हेडलॅम्प, टेकोमीटर व थ्री स्टेप इको स्पीड इंडिकेटर, पूर्णतः डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन असलेली भारतातील पहिली स्कूटर असणे, अशी या उद्योगातील पहिली वैशिष्ट्ये समाविष्ट असलेल्या ग्राझियाच्या विक्रीतून, ग्राहक होंडाच्या नव्या तंत्रज्ञानाचा व नाविन्याचा अवलंब व अपग्रेड करत असल्याचे अधोरेखित होते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search