Next
कुमार आणि खुशबू ‘मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटी’
‘एनआयईएम’तर्फे स्पर्धांचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, October 23 | 04:29 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘एनआयईएम’ या इव्हेंट इन्स्टिट्‌यूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटी २०१८’ या स्पर्धेत पुण्यातील कुमार शंभव आणि खुशबू क्षीरसागर यांनी बाजी मारली. या वेळी कॉलेज आयडॉल, आणि गूड लूक पॅजेंट या स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.



पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल येथे या स्पर्धा रंगल्या. कॉलेज आयडॉल या स्पर्धेचे अभिनेत्री शर्वरी जमेनिस, पियुष मल्होत्रा, नंदन गिजारे, दिनिआर पटेल, झीशान खान आणि नीतू भाटिया यांनी परीक्षण केले. मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटी स्पर्धेचे परीक्षण वैष्णवी राव, मिन्नी रोहिला, आरजे इरा, संदीप धर्मा, टेरेन्स अँथोनी, चेतन अग्रवाल, जितेश पाटील, डॉ. होशी भिवंडीवाला आणि डॉ. राजीव झवेरी यांनी केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link