Next
‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका
प्रेस रिलीज
Saturday, April 07, 2018 | 03:51 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दराबाबत ‘जैसे-थे’ धोरण ठेवले असून, चलनवाढीतील आर्थिक स्लीपेजेस, क्रूड मूल्यातील बदल आणि व्यापारास संरक्षण अशा विविध चढत्या आर्थिक जोखीमी लक्षात घेता तटस्थ भूमिका स्वीकारली आहे.

भारतीय लेखा मानक (Ind AS) याचा एक वर्षापासून लागू करण्याविषयी होत असलेला विलंब, ज्या बँका हे अकौंटिंग स्टँडर्ड लागू करण्याच्या समस्यांना घट्ट पकडून आहेत अथवा थकीत कर्जाच्या परिणामानंतर स्थिर होण्याचा प्रयत्न करताहेत, अशा बँकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे

भारतातील आयआरएस बाजारामध्ये अनिवासीयांना प्रवेश-अनुमती, रुपये देवाण-घेवाणाचे (swap) पर्याय, स्ट्रीप्स धोरणावर पुनरावलोकन संदर्भात मार्गदर्शन अपेक्षित आहे ज्यामुळे बाजारास अधिक गती मिळू शकेल.     

डिजिटल व्यवहारांचे महत्त्व आणि त्याची दखल घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने अंतिमत: ‘मध्यवर्ती बँकेच्या डिजिटल चलनाचा परिचय’ करून देण्याचे ठरवले आहे.

गोंधळ आणि बँकांची तोट्याची परिस्थिती या पार्श्वभूमीवर ट्रिपल सी (काउंटर साक्लिकल कॅपिटल बफर) सक्रिय न करण्याच्या निर्णयाचे अनेक बँकांनी स्वागत केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link