Next
‘रोटरी’च्या मोहिमेत ‘आयएमईडी’ सहभागी होणार
प्रेस रिलीज
Monday, August 06 | 02:08 PM
15 0 0
Share this story



पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेत भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) सहभागी होणार आहे.

रोटरी क्लबने नऊ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेबद्दल विद्यार्थी, प्राध्यापकांना गुरुवारी ‘आयएमईडी’ येथे माहिती दिली. अध्यक्षस्थानी ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर होते. या वेळी ‘रोटरी’चे गिरीश देशपांडे, उदय कुलकर्णी, सायली भालेराव, मानसी भालेराव हे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link