Next
हसरे जग भाग १ व २
BOI
Thursday, June 07, 2018 | 10:17 AM
15 0 0
Share this story

हसण्याने चेहऱ्यावरच्या चिंतारेषा दूर होतात. निखळ करमणूक, हास्य यामुळे माणसाला निरोगी आरोग्य लाभायला मदत होते. माणसाचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणे. जो माणूस जगण्याकडे खेळकर दृष्टीकोनातून पाहतो, तो मनुष्य जगण्यातली सगळी संकटे, खाचखळगे लीलया पेलू शकतो. त्यातून सहीसलामत पार पडतो.

मुळात हसणे ही गोष्टच मुळी ताणावरचा उतारा आहे. कित्येक तासांचा ताण क्षणभराच्या हसण्याने दूर करू शकतो. हास्य निखळ हवे, हे निखळ हास्य तुम्हाला ‘हसरे जग’ हे मारुती यादव लिखित पुस्तक वाचून नक्की मिळेल. यात तुम्हाला विविध विनोदी किस्से, कथा आणि लेख वाचायला मिळतील आणि ते वाचताना तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटेलच याची खात्री आहे.

प्रकाशक : अनुराधा प्रकाशन
पाने : २४०
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link