Next
‘डेथ ऑफ आर्किटेक्चर’ प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, June 18 | 12:19 PM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘डेथ ऑफ आर्किटेक्चर’ विषयावरील राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आणि आर्किटेक्ट गिरीश दोशी यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात झाले.

सहकारनगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात भरविण्यात आलेले हे प्रदर्शन पुढील आठ दिवस सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात देशातील नामवंत १३ आर्किटेक्ट्सची आरेखने, कविता मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनादरम्यान गिरीश दोशी, शब्बीर उंनवला, रूपाली गुप्ते, विकास दिलवारी अशा अनेक आर्किटेक्ट्सशी संवाद आयोजित करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link