Next
‘पै इन्स्टिट्यूट’तर्फे फॅशन शो
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 02:40 PM
15 0 0
Share this article:



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन’चा फॅशन शो नुकताच झाला. यामध्ये २० मॉडेल्सनी सहभाग घेतला.

‘फॅशन शोच्या मॉडेलचे ड्रेस ‘पै इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांकडून डिझाईन करण्यात आले होते आणि या डिझाईन्समध्ये वैविध्य होते, हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते,’ अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या संचालक रुखसाना सय्यद यांनी दिली. या वेळी इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापक रुबीना शहा उपस्थित होत्या.

‘मिसेस २०१७’ची विजेत्या आणि वास्तूवेदींफ्रा प्रा. लि.च्या संस्थापक डॉ. नेहा कामत यांनी या फॅशन शोसाठी मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search