Next
तन्मय साळवेकरची भाषा प्रभुत्व स्पर्धेसाठी निवड
BOI
Monday, September 17 | 11:42 AM
15 0 0
Share this story

पुणे : मिलेनियम स्कूलचा विद्यार्थी तन्मय मंगेश साळवेकर याची चीनमधील ‘चायनीज ब्रीज’ या भाषाप्रभुत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तन्मय हा चायनीज भाषा शिकत असून, चायनीज ब्रीज स्पर्धेमध्ये तो भारताचा प्रतिनिधी म्हणून निवडला गेला आहे.

तन्मयला यीन-यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेजच्या संचालिका यशोधरा गाडगीळ व ईशानी कोतवाल यांनी मार्गदर्शन केले. चायनीज ब्रीज स्पर्धा सात ते २२ ऑक्टोबर या कालावधीत खुन्मिंग (युन्नान) येथे होणार आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link