Next
‘२१ गन सॅल्यूट रॅली’त मुंबईकरांचा सन्मान
प्रेस रिलीज
Saturday, February 24 | 04:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एमजी मोटार इंडिया (मॉरिस गॅरेजेस) द्वारे ‘२१ गन सॅल्यूट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सहभागी झालेले मुंबईस्थित जागृती दवे यांना त्यांच्या १९६५ सालच्या एमजीबी रोडस्टरसाठी क्लासिक श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक, तर श्री. जेठा यांना त्यांच्या मालकीच्या १९५१ सालच्या एमजी टीडी १२०० सीसी कन्व्हर्टिबल रोडस्टर २ डोअरसाठी ‘एचएच महाराजा ऑफ कपूरथला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दवे आणि जेठा यांनी प्रथमच एमजी मोटार इंडिया (मॉरिस गॅरेजेस) द्वारा आयोजित विंटेज आणि क्लासिक कार मालकांच्या संमेलनात सहभाग नोंदवला. ‘एमजी’च्या अन्य इतर मालकांनीही गुरुग्राममधील ‘२१ गन सॅल्यूट रॅली’मध्ये आपल्या जवळील विंटेज कारसह उपस्थिती दर्शवली आणि पुरस्कार मिळविला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link