Next
‘अवयवदान’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
BOI
Friday, February 08, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘बालरंजन केंद्रा’च्या ‘सुजाण पालक मंडळा’तर्फे ‘अवयवदान : एक सामाजिक गरज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवारी (११ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता भारती निवास सोसायटीतील ‘बालरंजन केंद्रा’च्या सहकार सदन येथे हा कार्यक्रम होणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सचिन पाळणीटकर हे प्रमुख वक्ते म्हणून या विषयावर बोलणार आहेत. 

डॉ. पळणीटकर हे ‘अवयवदान’ विषयातील तज्ज्ञ असून गेली सहा वर्षे ते प्रामुख्याने यकृत प्रत्यारोपन विषयात काम करत आहेत. अवयवदान या चळवळीचा प्रचार-प्रसार व्हावा यादृष्टीने बालरंजन केंद्राच्या पालकांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खूला आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search