Next
मतदान जागृतीसाठी पुण्यात राबविला अनोखा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:


पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जागृतीसाठी मोहीम राबवली होती. त्याचाच भाग म्हणून नाना पेठमधील सीट कव्हर आणि एक्सेरीसमध्ये सुप्रसिद्ध असलेले नाव शंकरराव पवार सीट कॉर्नरचे राजेश पवार यांनी ‘जास्ती जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत मतदानाचा हक्क बजावल्यास शंकरराव पवार सीट कॉर्नरमध्ये सीट कव्हर आणि एक्सेरीसवर २० टक्के सूट देण्याचे जाहीर केले होते. 

लोकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

या विषयी अधिक माहिती देताना पवार म्हणाले, ‘मतदान हा आपला सर्वांत मोठा आपला अधिकार आहे. तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. मतदान करणे आपले परम कर्तव्य असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला होता. नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आगामी काळात आम्ही असे देश व नागरिक हिताचे विविध उपक्रम राबवणार आहोत.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search