Next
ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या उपाध्यक्षपदी चिंचवडे
BOI
Wednesday, May 10, 2017 | 11:40 AM
15 0 0
Share this article:

लक्ष्मणभाऊ जगताप व  राजेश भोसले यांच्या हस्ते निवडीचे पत्र घेताना चिंचवडेपिंपरी-चिंचवड : ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी गजाननभाऊ चिंचवडे यांची निवड करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप व प्रदेशाध्यक्ष राजेश भोसले यांच्या शुभहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष कमलेश पवार, डॉक्टर गुराले, प्रताप पाटील, धनराज शिंदे, राहुल पडवळ उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search