Next
‘महाबँके’कडून बेस व्याजदरात कपात
प्रेस रिलीज
Monday, April 09 | 12:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने बेस व्याजदरामध्ये ०.१० टक्क्यांची कपात केल्याने बेस व्याजदर आता ९.६० टक्क्यावरून ९.५० टक्के इतका झाला आहे.

बँकेने सात एप्रिल २०१८ रोजी विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) कोणताही बदल न करता मागील व्याजदर कायम ठेवले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link