Next
आझम कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
दोन हजार विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके सादर
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे आज (२१ जून) सकाळी ७.३० वाजता योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. 

यात दोन हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आझम कॅम्पसच्या फंक्शन ग्राउंडवर योग प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलझार शेख, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search