Next
भाजपतर्फे पुण्यात कृतज्ञता समारंभ
BOI
Saturday, April 08, 2017 | 07:00 PM
15 1 0
Share this article:

पुणे : भारतीय जनता पक्षाचा सदतिसावा वर्धापन दिन नुकताच पार पडला. वर्धापनदिन व महानगरपालिकेत पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल पुण्यातील रमणबाग शाळेच्या मैदानात कृतज्ञता समांरभाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी महापौर मुक्ता टिळक, तसेच भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, रवी भुसारी, रवी अनासपुरे, गटनेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक दीपक पोटे, आदित्य माळवे, सुशील मेंगडे, सरचिटणीस गणेश घोष, युवा मोर्चा चिटणीस रोहित भिसे आणि इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search