Next
पुण्यात प्रथमच प्रियदर्शिनी गोविंद यांचे सादरीकरण
प्रेस रिलीज
Thursday, August 02 | 03:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या भरतनाट्यम कलाकार प्रियदर्शिनी गोविंद यांच्या भरतनाट्यम सादरीकरणाचे पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. ‘संप्रदाय- अनफोल्डिंग द ट्रॅडिशन्स’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. नृत्ययात्री संस्थेतर्फे आयोजित हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर, येथे चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे,’ अशी माहिती ‘नृत्ययात्री’च्या संस्थापक मेघना साबडे यांनी दिली.

प्रियदर्शिनी गोविंद, सध्याच्या पिढीतील भरतनाट्यममधील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. संगीत नाटक अकॅडमी २०१२ च्या त्या विजेत्या आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शनिवार, चार ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link