Next
‘आसूस’द्वारे ‘विवोबुक १५ एक्स ५१०’ सादर
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आसूस इंडियाने त्यांच्या नवीनतम इंटेल ऑप्टेन मेमरीयुक्त ‘विवोबुक १५ एक्स५१०’ या सौंदर्य आणि कार्यक्षमतेच्या परिपूर्ण मिश्रणाची भारतात घोषणा केली. लेटेस्ट जनरेशनच्या इंटेल कोर आय५ प्रोसेसरच्या विंडोज १० ‘विवोबुक एक्स५१०’मध्ये चार जीबी रॅमसह १६ जीबी इंटेल ऑप्टेन एकूण २० जीबी सिस्टम मेमरी आणि एनवीडीआयए जिफोर्स एमएक्स १३० ग्राफिक्स आहे.

आसूस ‘विवोबुक एक्स५१०’ एक टीबी स्टोरेजसह मोठी एचडीडीची क्षमता देतो. पुढील स्तरावर कामगिरी घेऊन जात असताना हे फिंगरप्रिंट सेन्सरद्वारे वन-टच अॅक्सेस प्रदान करते. ‘विवोबुक १५ एक्स ५१०’ ४५ हजार ९९० रुपयांत उपलब्ध आहे.

आसूस इंडियाचे आरओजी आणि पीसी प्रमुख अर्नोल्ड सु म्हणाले, ‘भारतात ‘विवोबुक १५ एक्स ५१०’ हा इंटेल ऑप्टेन मेमरी असणारा पहिला आसूस लॅपटॉप आहे. लॅपटॉपची सौंदर्यानुरूप आकर्षक श्रेणी शक्तिशाली फीचर्ससह प्रयत्नांची कार्यक्षमता एकत्रित करते. नेहमीच घाईत असणाऱ्या  पिढीसाठी योग्य, ‘विवोबुक १५ एक्स५१०’ इमर्ससिव व्यूविंग, बॅटरीचे जास्त आयुष्य आणि सुपर फास्ट चार्जिंग ऑफर करतो.'

इंटेल ऑप्टेन मेमरी एक जलद, सहज कम्प्युटिंग अनुभवाचा आनंद देते. एक स्मार्ट, अनुकूलनीय प्रणाली प्रवेगक मल्टि टॉस्किंगची गती सुसह्य आणि सीमलेस लोड पातळीसह मल्टी टास्किंगची गती वाढवते आणि यामुळे हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढते. नॅनोएएज डिस्प्लेच्या अल्ट्राथिन बेझेल या १५.६-इंच लॅपटॉपच्या फुल एचडी डिस्प्लेची सुनिश्चित करतो. त्याशिवाय, नॅनोएज डिस्प्लेवरील ७.८ एमएम बेझलमुळे वापरकर्त्यांना ८० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो ऑफर करणारा इमर्सिव व्यूविंग अनुभव मिळतो
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search