Next
वास्तुसुखाची अकरावी दिशा
BOI
Friday, July 13 | 10:05 AM
15 0 0
Share this story

वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे स्वरूप मुकुंद काणे यांनी या पुस्तकातून स्पष्ट केले आहे. आधुनिक जीवनशैली आणि वास्तुशास्त्र यांची सांगड त्यांनी घातली आहे. वास्तुरचनेसंबंधातील काही उपाय अवलंबले, तर अनेक रोगांवरही मात करता येते, असा दावा ते करतात. घरात शांतता कशी नांदेल, सुखाची झोप घेण्यासाठी काय करता येईल आदींसाठी वास्तुशास्त्राचा वापर करता येतो.

देवघर कुठे असावे, जिना कुठे करावा, स्वयंपाकघर कुठे असावे, शयनगृह कसे असावे आदींविषयी ते दिशांच्या साह्याने मार्गदर्शन करतात. घर बांधण्यापूर्वी आपल्या गरजा आणि कुटुंबाच्या माहितीच्या आधारे नियोजन करावे, असा सल्ला पुस्तकात दिला आहे. वास्तुशास्त्राच्या आधारे घराची रचना करण्यासाठी खर्च अल्प येईल याचा विचारही त्यांनी केला आहे.

प्रकाशक : मुकुंद काणे
पाने : २३६
किंमत : २७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link