Next
राम नाईक लिखित ‘चरैवेति !चरैवेति!!’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Monday, July 01, 2019 | 01:05 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्यात संयुक्त विद्यमाने उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित ‘चरैवेति !चरैवेति!!’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा सदस्य खा. डॉ. विनय सहस्रबुध्दे, लोकसभा सदस्य  खा. गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यलक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. चिं. ग. वैद्य, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केले, तर कुलसचिव प्रफुल्ल‍ पवार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search