Next
लीला पूनावाला फाउंडेशनला ‘सर्टिफिकेट ऑफ अॅक्रिडिटेशन’
प्रेस रिलीज
Tuesday, April 10 | 04:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्रात गेली २२ वर्षे मुलींच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत करणाऱ्या लीला पूनावाला फाउंडेशनला अत्यंत मानाच्या ‘सर्टिफिकेट ऑफ अॅक्रिडिटेशन’ने  गौरविण्यात आले आहे. शिक्षणात रुची असूनही आर्थिक अडचणींमुळे पुढे शिकू न शिकणाऱ्या कित्येक मुलींना आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य पद्मश्री लीला पूनावाला सातत्याने करत आहेत. कित्येक मुलींना स्कॉलरशिप मिळाल्याने त्या आज आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनल्या आहेत.

‘क्रेडीबिलीटी अलायन्स’ या स्वयंसेवी संघटनांच्या सहकारी संस्थेतर्फे मान्यता मिळाल्यानंतर संबधित संस्थेला  ‘सर्टिफिकेट ऑफ अॅक्रिडिटेशन’ प्रदान केले जाते. 

स्वयंसेवी संस्थांची विश्वसनीयता वाढविण्यासाठी या संस्थेने विविध निकषांवर आधारीत एक प्रणाली विकसित केली आहे. त्या आधारावर संस्थांना हे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link