Next
विष्णुदास भावे गौरव पदक मोहन जोशी यांना जाहीर
BOI
Monday, October 09 | 12:14 PM
15 0 0
Share this story

मोहन जोशीसांगली : महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाले असून ५ नोव्हेंबरला रंगभूमीदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद कराळे यांनी दिली. पुरस्काराचे स्वरूप विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व २५ हजार रुपये असे आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link