Next
मो. रा. वाळंबे
BOI
Saturday, June 30, 2018 | 03:45 AM
15 1 0
Share this story

मराठी शुद्धलेखन आणि व्याकरण सोपं करून सांगणारे भाषातज्ज्ञ मो. रा. वाळंबे यांचा ३० जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
३० जून १९१२ रोजी रामदुर्गमध्ये (कर्नाटक) जन्मलेले मोरेश्वर रामचंद्र वाळंबे हे भाषातज्ज्ञ, अनुवादक आणि चरित्रलेखक म्हणून प्रसिद्ध होते. मराठी व्याकरण आणि लेखनपद्धतीसंबंधी त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांचं शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं व्याकरणाचं पुस्तक ब्रेल लिपीतही उपलब्ध आहे. 

आंग्ल भाषेचे अलंकार, सुगम मराठी व्याकरण व लेखन, मराठी शुद्धलेखन प्रदीप, शिकारीच्या सत्यकथा, डॉ. बाळकृष्ण चरित्र कार्य व आठवणी, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२१ मार्च १९९२ रोजी त्यांचं निधन झालं.

(मो. रा. वाळंबे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link