Next
मुबीन शेखला सुवर्णपदक
प्रेस रिलीज
Friday, February 02 | 12:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स’च्या मुबीन शेखने दुसर्‍या खुल्या राष्ट्रीय तायक्वोंडो नॉक आऊट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मुबीनने एक सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक पटकाविले आहे.
 
मुबीन हा ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’च्या कला शाखेत अकरावीत शिकत आहे. कनिष्ठ श्रेणीत ४८ ते ५२ किलो गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ही स्पर्धा भिकू पठारे स्टेडियम (खराडी) येथे नुकतीच झाली.
 
‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका परवीन झेड. शेख यांसह शिक्षकांनी मुबीनचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
memon adnan About 350 Days ago
Very good my friend
2
0
Sahara shaikh About 350 Days ago
The whole collage feel proud on u and we are lucky to get friend like u
2
0

Select Language
Share Link